शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल परब

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

Read more

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

महाराष्ट्र : कोणत्याही चौकशीला तयार, कारवाई सूडबुद्धीने, ईडीच्या चौकशीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

मुंबई : Anil Parab : अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; शासकीय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी

पुणे : ED Raid In Pune: पुण्यातही विभास साठे यांच्या घरांवर ईडीचा छापा

सांगली : ईडीच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही; प्रियांका चतुर्वेदी यांचा विरोधकांवर निशाणा

महाराष्ट्र : अनिल परबांवर कोणत्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, माहीत नाही, पण..., अजित पवारांचा भाजपवर निशाणा

मुंबई : Anil Parab: ही तर कर्माची फळं, परब यांच्यावरील कारवाईनंतर लाडू खाऊन सदावर्तेंनी केला जल्लोष

महाराष्ट्र : सुरूवात तुमची असली, तरी शेवट नेहमी शिवसेनाच करते हे विसरलात का?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अनिल परबांमुळे अंधारात गेली; ते लवकरच गजाआड होतील- रवी राणा

रत्नागिरी : Shiv Sena Anil Parab ED Raid : अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर ईडीचा छापा

मुंबई : Kirit Somaiya: अनिल परबांनी आता आपला बोजा-बिस्तरा भरावा; किरीट सोमय्यांचा खोचक सल्ला