KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.