शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

राजकारण : Anil Deshmukh Resigned: शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याकडे देणार गृहखात्याचा कारभार; 'या' चार नावांची जोरदार चर्चा

मुंबई : Anil Deshmukh Resigned: ...म्हणून मला गृहमंत्रिपदावरून कार्यमुक्त करावे; अनिल देशमुखांनी ट्विट केला आपला राजीनामा

राजकारण : Anil Deshmukh Resigned: मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा

मुंबई : गृहमंत्री अन् उपमुख्यमंत्री शरद पवारांना भेटले? संजय राऊत म्हणतात...

मुंबई : मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही, मी बोलणं योग्य नाही, कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

राजकारण : तोंड लपवायला जागा न उरल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 'मास्क' लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे

मुंबई : १०० कोटींच्या वसुलीची सीबीआय चौकशी, हायकोर्टाच्या निर्णयावर परमबीर सिंग यांची चार शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

मुंबई : इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तोही सांगेल की..., चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

राजकारण : Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराण्याचा तरी मान राखावा”; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान