अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्याय ...
Anil Deshmukh Remanded till 29 november in Judicial Custody : २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाकडने निर्देश दिले आहेत. ...
अनेक आजार असलेल्या ७२ वर्षांच्या व्यक्तीची १३ तास चौकशी केली. सामान्यतः ते चौकशीसाठी आलेल्या व्यक्तीला संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत बसवतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावतात. ...
Anil Deshmukh : दरदिवशी ८-९ तास चौकशी करून देशमुखांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला. ...