अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली. ...
निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक प्रचार सभेत जाहीरपणे केले होते. ...