अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
पत्रकार परिषदेला आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे उपस्थित होते. पालकमंत्री अनिल देशमुख म्हणाले गोंदिया शासकीय रुग्णालयांसदर्भात अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये ...
सोमण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या गांधींवर टीका करणारा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावर काँग्रेसकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इतकेच नव्हे तर गृहमंत्री देशमुख यांनी 'सोमण यांची या पदावर काम करण्याच ...