अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
एनसीआरबीने महाराष्ट्रातील सुमारे १७०० प्रकरणे (टीपलाइन) तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबरकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केली. यात मुंबईतील सुमारे ६०० प्रकरणांचा समावेश असल्याचे समोर आले. ...
कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती, गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे. ...
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात सत्ता प्रस्थापित झाली. त्यामुळे विधायक कामे व पक्षाची ध्येय-धोरणे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी तरु ण पि ...