अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
police recruitment News : पोलीस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्रालयाने ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ...
अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेजस्वी सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ''तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. ...