Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. ...
नरेंद्र मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत. महापूर आला की सगळी खुरटी झाडंझुडपं मोडून पडतात. केवळ वटवृक्ष राहतो आणि पुराला घाबरलेले साप, मुंगूस, कुत्रे, मांजरी त्या वृक्षावर बचावासाठी चढतात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. प्रामाणिक, पारदर्शक आणि संवेदनशील सरकार कसे असते, याचे उदाहरण म्हणजे मोदी सरकार. त्यांच्या महापुराविरोधात सर्व राजकीय विरोधक एकत्र आले आहेत, असे सांगितले. ...