लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहांनी 34 दिवसात केला 57000 किलोमीटर प्रवास, असा जिंकला कर्नाटकचा किल्ला - Marathi News | bjp president amit shah has achieved karnatka fort through his valour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी 34 दिवसात केला 57000 किलोमीटर प्रवास, असा जिंकला कर्नाटकचा किल्ला

कर्नाटक विधानसभेसाठी अमित शहा दिवस-रात्र मेहनत करत होते. ...

राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास - Marathi News | karnataka election political journey of bjp leader and cm yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास

कर्नाटकाच्या महासंग्रामात बी.एस.येडियुरप्पा यांनी भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाऊणशे वयोमान असलेल्या येडियुरप्पा यांची आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी आहे ...

Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब' - Marathi News | JDS Congress coalition in trouble Five congress and two jds MLAs reported missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब'

भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी आठ आमदारांचा पाठिंबा आवश्यक ...

Karnataka election results 2018: ...तर भाजपाला कर्नाटकमध्ये बहुमत मिळालं असतं - Marathi News | Karnataka election results 2018 bjp face defeat on 10 seats with the margin of less than 3 thousand votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka election results 2018: ...तर भाजपाला कर्नाटकमध्ये बहुमत मिळालं असतं

स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संधी थोडक्यात हुकली ...

Karnataka Election Results 2018: मोदी-शहांनी मानले आभार - Marathi News |  Karnataka Election Results 2018: Modi-Shah accepted the thanks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results 2018: मोदी-शहांनी मानले आभार

काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला. ...

म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला  - Marathi News | Mahadayi Water Dispute : Shiv Sena's Rakhi Prabhudesai criticized BJP President Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला 

शिवसेनेची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका. ...

Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत - Marathi News | Karnataka Election 2018 jds chief hd devegowda says i am not prepared to accept or reject anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत

देवगौडांचा जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज ...

VIDEO: अनुवादक स्वतःच्या मर्जीने मोदींना 'विश्वगुरू' म्हणाली; अमित शहांचा पारा चढला - Marathi News | VIDEO: Amit shah gets angry on woman translator for comment on Narendra Modi in Karnataka election 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: अनुवादक स्वतःच्या मर्जीने मोदींना 'विश्वगुरू' म्हणाली; अमित शहांचा पारा चढला

मी जितके बोलतोय त्याचाच अनुवाद करा. त्यामध्ये उगाच स्वत:च्या मनाने वाक्ये घालू नका. ...