Drowning Case : शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्याने चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले. ...
शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने हे वाटप बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले जाणार आहे. यासाठी आज कुपन वाटण्यात आले. हे कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांनी तोबा गर्दी केली होती. ...
A gas leak at Ambernath Chemical Company : या कंपनीत विविध रसायनांवर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. त्या प्रक्रियेदरम्यानच ही गॅसगळती झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...
Ambernath and Badlapur ward restructure जुने प्रभाग रचना आणि आरक्षण झाले रद्द. ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे स्पष्ट संकेत या आदेशात आहेत. ...