लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू - Marathi News | Two sisters die after crushing a tree in Anchalwadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादळात झाड कोसळून अंचालवाडी येथे दोघं बहिणींचा दाबल्याने मृत्यू

अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन दोन बहिणीचा दबल्याने मृत्यू झाला आहे. ...

अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण - Marathi News | In Amalnera, the pillar was erected by performing pooja in the village itself | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण

अक्षय तृतीयेनिमित्त अमळनेर येथील वाडीतच पूजाअर्चा करून स्तंभारोपण करण्यात आले. ...

अमळनेरचा मृत्यू दर शून्य - Marathi News | Amalner's death rate is zero | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरचा मृत्यू दर शून्य

पॉझिटिव्हीटी एक टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. ...

तापी नदीतून वाळू चोरणारे ७ डंपर पकडले - Marathi News | 7 dumpers caught stealing sand from Tapi river | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी नदीतून वाळू चोरणारे ७ डंपर पकडले

जळोद येथे पहाटे साडेतीन वाजता अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी छापा टाकून सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त करून चालक मालकासह १३जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

संत सखाराम महाराज यात्रेवर कोरोनाचे सावट - Marathi News | Coronation on Sant Sakharam Maharaj Yatra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संत सखाराम महाराज यात्रेवर कोरोनाचे सावट

संत सखाराम महाराज यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बोरी नदीचे वाळवंट रिक्त राहणार आहे. ...

नाकारलेल्या शिक्षक भरती व पगाराच्या माहितीसाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | A sit-in agitation for rejected teacher recruitment and salary information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाकारलेल्या शिक्षक भरती व पगाराच्या माहितीसाठी ठिय्या आंदोलन

माहिती मागितल्यावरही मिळाली नाही, म्हणून लोटन महारू चौधरी यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...

वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू - Marathi News | Touch of broken wire, death of youth at Mangrul | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू

तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ...

चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली - Marathi News | The plaster of the room in the police colony, which was inaugurated four months ago, collapsed, saving both children | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली

पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर शनिवारी कोसळले. ...