शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला!

फिल्मी : महेश भट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल! बहीण रंगोलीचा खळबळजनक खुलासा!

फिल्मी : जाणून घ्या माधुरी दीक्षितचे काय मत आहे राजकारणात प्रवेश करण्याविषयी

फॅशन : 'या' डिझायनरने डिझाइन केले 'कलंक'मधील लीडिंग अभिनेत्रींचे लूक्स

फिल्मी : आलिया भटची ‘गलती से मिस्टेक’! सर्वांसमोर वरूण धवनला म्हटले रणबीर!

फिल्मी :  ‘कलंक’साठी लाहोरपर्यंत गेले होते यश जोहर! असे आहे ‘पाकिस्तान कनेक्शन’!!

फिल्मी : तर काय असेल आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हाचे निवडणूक चिन्ह?

फिल्मी : या कारणामुळे यंदाही मतदानाचा हक्क बजावू शकत नाही बॉलिवूडचे हे सेलेब्स

फिल्मी : आलिया भट आणि वरूण धवन यांनी ‘द व्हॉइस’ मध्ये सांगितले आपल्या आवडत्या गायकाविषयी

फिल्मी : विमानतळावरून आलिया भट थेट पोहोचली करण जोहरच्या घरी, दिसली रणबीर कपूरसोबत