शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळ्यामध्ये कूल आणि स्टायलिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन डेनिम वेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 3:35 PM

1 / 7
उन्हाळ्यामध्ये जेवढं खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तेवढचं आपण काय कपडे वेअर करणार याकडेह लक्ष देणं गरजेचं असतं. जसं चुकीच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तसेच योग्य प्रकारचे कपडे वेअर न केल्यामुळेही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच शक्यतो वातावरणानुसारच कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. जर या उन्हाळ्यात उन्हापासून सुटका करण्यासोबतच स्टायलिशही दिसायचं असेल तर तुम्ही सध्या ट्रेडिंगमध्ये असणारा डेनिम लूक फॉलो करू शकता.
2 / 7
डेनिम तुम्ही कॉलेज किंवा ऑफिस कुठेही वेअर करू शकता. सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सर्रास डेनिम लूक कॅरी करताना दिसतात. अशातच आज आम्ही तुम्हाला काही डेनिम वेअर्सबाबत सांगणार आहोत.
3 / 7
डेनिम जीन्स तुम्ही कधीही आणि कुठेही वेअर करू शकता. परंतु उन्हाळ्यामध्ये डेनिम जीन्स फार कम्फर्टेबल ठरते.
4 / 7
उन्हाळ्यामध्ये डेनिम शर्टही वेअर करू शकता. डेनिम शर्ट या वातावरणात आरामदायक असण्यासोबत क्लासी लूक देण्यासही मदत करते.
5 / 7
उन्हाळ्यात कम्फर्टेबल आणि क्लासी लूकसाठी तुम्ही डेनिमचा मिडी स्कर्ट ट्राय करू शकता. बाजारातही अनेक ट्रेन्डी मिडी स्कर्ट्स उपलब्ध आहेत.
6 / 7
उन्हाळ्यामध्ये क्लासी लूकसाठी तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये डेनिम शॉर्ट फॅन्ट्सचाही समावेश करू शकता.
7 / 7
उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी डेनिम जॅकेट कॅरी करू शकता. या जॅकेटमुळे स्टायलिश लूकसोबतच उन्हापासूनही बचाव होईल.
टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडBeauty Tipsब्यूटी टिप्सAlia Bhatआलिया भटKareena Kapoorकरिना कपूरSara Ali Khanसारा अली खान