शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भट्ट म्हणते,‘माझी स्पर्धा स्वत:शीच!’

फिल्मी : रणवीर-आलिया यांचा ‘गली बॉय’ ऑस्कर शर्यतीत

फिल्मी : आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण

फिल्मी : पूजा भट हूबेहूब दिसते तिच्या आईसारखी, पहा या मायलेकीचा फोटो

फिल्मी : संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’त नाही तर या सिनेमात झाली आलियाची एंट्री!

फिल्मी : IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा

फिल्मी : क्षुल्लक कारणावरून बॉडीगार्डवर संतापली आलिया भट; लोक म्हणाले,‘रणबीर इफेक्ट’

फिल्मी : Iifa Awards 2019: आलिया भट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता

फिल्मी : ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर

फिल्मी : OMG ! बॉलिवूडच्या या खाननं किसिंग सीनमुळे चित्रपटात काम करण्यास दिला नकार