शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न?

फिल्मी : आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात

फिल्मी : खरच की काय ? आलिया भट व रणबीर कपूरचे झाले ब्रेकअप; अशी आहे चर्चा

फिल्मी : आलिया भटने शेअर केला विनामेकअपचा फोटो, चेहऱ्यावरचे डाग पाहून फॅन्सना बसला धक्का, पाहा हा फोटो

फिल्मी : बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

फिल्मी : आलियाला किस करताना दिसला रणबीर कपूर, मलायका-अर्जुनही झालेत रोमॅन्टिक

फिल्मी :  महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट

फिल्मी : ‘आलू’चे क्यूट फोटो!  बर्थ डे गर्ल आलिया भटचे हे फोटो तुम्ही कधीही पाहिले नसतील

फिल्मी : आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो?