शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : जाणून घ्या कोण होत्या गंगूबाई काठियावाडी, आलिया भट साकारणार आहे त्यांची भूमिका

फिल्मी : तुम ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ही रहो बहन...! ‘गंगूबाई काठियावाडी’च्या टीजरनंतर का ट्रोल होतेय आलिया भट

फिल्मी : गंगूबाई काठियावाडीचा दमदार टीझर रिलीज, आलिया भटचा नवा अवतार पाहून चाहते झाले अवाक्

फिल्मी : आलिया-रणबीरची 'लग्न'घटिका समीप, नीतू अन् रिद्धीमा कपूर लागल्या तयारीला ?

फिल्मी : पुन्हा एकदा शाहरूख खान आणि आलिया भट दिसणार एकत्र, किंग खानची भूमिका असणार वेगळी

फिल्मी : Video:  कमीत कमी 12 दिवस तर थांबायचे? रणबीर कपूरसोबत आलियाही झाली ट्रोल

फिल्मी : आलिया भटने बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत गुपचूप उरकलं लग्न?, मेंहदीचा फोटो आले समोर

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

फिल्मी : SEE PICS : आलिया भट सध्या कुठे आहे? गर्लगँगसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय

फिल्मी : रणबीर कपूरसोबत नव्हे तर या व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर