शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!!

फिल्मी : माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार...! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर असं का म्हणाली?

फिल्मी : करण जोहर घेऊन येतोय 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत

फिल्मी : प्लीज, मला साईन कर...! शाहरूख खानवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, वाचा तिचा रिप्लाय

फिल्मी : 'गंगुबाई काठियावाडी'चे शूटिंग झाले पूर्ण, आलिया भटने शेअर केली भावूक पोस्ट

फिल्मी : ‘आरआरआर’साठी आलिया भटने किती मानधन घेतले माहितीये?

फिल्मी : बाबो ! 25 कोटींच्या आलिशान घरात राहतो ज्युनियर एनटीआर,लग्झरी गाड्यांचेही आहे खास कलेक्शन

फिल्मी : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

फिल्मी : आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम

फिल्मी : मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेवून आल्यानंतर आलियाची वाढली चिंता, सोशल मीडियावर पोस्टही केली शेअर