लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रणबीर कपूरच्या चुलत बहिणीचं नावही आहे 'आलिया', भारताबाहेरच असते स्थायिक - Marathi News | Ranbir Kapoor s cousin sister also name Aliya staying london for many years she is daughter of Karan Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या चुलत बहिणीचं नावही आहे 'आलिया', भारताबाहेरच असते स्थायिक

कपूर कुटुंब तसं भलतंच मोठं आहे. त्यातले काही लोक लाईमलाईटपासून दूरही आहेत. ...

न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे..... - Marathi News | Alia Bhat wore short one piece at Christmas celebration is in affordable price, cost of Alia Bhat's mini dress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

Cost of Alia Bhat's Mini Dress: आलिया भटने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी (Christmas celebration) घातलेला हा वन पीस तुम्हाला मनापासून आवडला असेल तर घेऊन टाका... कारण बघा त्याची किंमत... ...

केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल - Marathi News | Ranbir Kapoor celebrated christmas with family pour rum on cake and blew fire and said jai mata di actor faced trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केकवर ओतली दारु, त्यावर लावली आग अन् म्हणाला 'जय माता दी', रणबीर कपूर होतोय ट्रोल

कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीतील इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

हुबेहूब वडिलांची कार्बनकॉपी आहे करणसिंह ग्रोवरची लेक;आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा - Marathi News | Karan Singh Grover's Lake is an exact copy of his father; Alia was followed by Bipasha who showed the girl's face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया पाठोपाठ बिपाशाने दाखवला मुलीचा चेहरा; लाडकी लेक आहे करणसिंग ग्रोवरची कार्बनकॉपी

Bipasha basu: ख्रिसमसचं निमित्त साधत बिपाशाने तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली. ...

रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....." - Marathi News | Body language expert's predictions about Ranbir Kapoor and Alia Bhatt’s relationship and their married life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीर- आलियाचे फोटो पाहून बॉडी लँग्वेज एक्सपर्ट म्हणतात- "या दोघांचं नातं म्हणजे खूपच....."

Ranbir Kapoor and Alia Bhatt’s Relationship: रणबीर कपूर आणि आलिया भट या बॉलीवूडच्या एकदम हॉट कपलचे नाते नेमके कसे आहे, याचा अंदाज बॉडी लँग्वेज एक्सपर्टनी (Body language expert) लावला आहे. बघा त्यांच्या नात्याबद्दल ते नेमकं काय सांगतात... ...

गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'... - Marathi News | The wait for fans is finally over; Ranbir-Alia's 'Raaha' came before the media for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

गेल्या वर्षभरापासून चाहते राहाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. ...

२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले......  - Marathi News | Alia Bhat's 2.5 lakhs organza silk saree is having applique work, but she is getting trolled because of her braid hairstyle, Speciality of Alia Bhat's yellow saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

Alia Bhat's 2.5 Lakhs Organza Silk Saree: आलिया भट तिच्या हेअरस्टाईलमुळे सध्या खूप जास्त ट्रोल होत असून तिच्या फोटोंवर खूप मजेशीर कमेंटही आल्या आहेत... (Alia Bhat is getting trolled because of her braid hairstyle) ...

लाडकी लेक 'राहा'ला 'या' नावाने हाक मारते आलिया भट; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली... - Marathi News | Alia Bhatt reveals Raha's adorable nicknames | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडकी लेक 'राहा'ला 'या' नावाने हाक मारते आलिया भट; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा ही कायमच चर्चेत असते. ...