शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : कसं आहे आलिया- नीतू कपूर यांच्यामधील सासू-सूनेचं नातं? अभिनेत्री म्हणते, त्या तर खूपच... 

फिल्मी : सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून...

फिल्मी : नाव न घेता कंगनाने उडवली आलिया अन् करण जोहरची खिल्ली, वाचा काय म्हणाली ?

फिल्मी : सुप्रसिद्ध अभिनेत्याने दत्तक घेतलेल्या हत्तीला दिलं आलिया भटच्या लेकीचं नाव, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

फिल्मी : दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, भविष्यात सिनेमांसोबतच आणखी...

फिल्मी : भावाबहिणीच्या अतूट नात्यावर आधारित आलिया भटचा 'जिगरा' रिलीज, सिनेमा का बघावा? वाचा वैशिष्ट्ये

फिल्मी : आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली...

फिल्मी : 'काय माहित तुझा आवाज चांगला आहे की नाही' करीना कपूरने आलियाच्या आवाजाची उडवली खिल्ली?

फिल्मी : ती खूप रडली, खोलीत स्वत:ला... सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- हा शो टॉपमध्ये...