लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

पाच रुपये द्या आणि मद्य परवाना घ्या! - Marathi News | Pay five bucks and get a liquor license! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच रुपये द्या आणि मद्य परवाना घ्या!

पान, खर्रा मिळणार नाही, चहाही मिळणार नाही एवढेच काय चनेफुटाणेही पाच रुपयात मिळणार नाहीत; मात्र दारू पिण्याचा परवाना फक्त पाच रुपयात तुम्हाला कोणत्याही मद्याच्या दुकानात सहज मिळेल. त्यासाठी कोणती झंझटही नाही. सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागा ...

वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध - Marathi News | Bar owners oppose giving wine online from wine shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य देण्यास बार मालकांचा विरोध

लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. ...

विविध संघटनांनी दारु विक्रीला केला विरोध - Marathi News | Various organizations opposed the sale of liquor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विविध संघटनांनी दारु विक्रीला केला विरोध

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा स ...

मोहाडी तालुक्यात एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री - Marathi News | Sale of expired liquor in Mohadi taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी तालुक्यात एक्स्पायरी झालेल्या दारुची विक्री

शासनाने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर तालुक्यांतर्गत दारु (बिअर) विक्रीची दुकाने सुरु झाली. मद्यपी शौकिनांनी दुकानात गर्दी केली. यातच एका दुकानातून ८ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्मित एका नामांकित कंपनीची बिअरची बॉटल विकण्यात आली. उत्पादन झालेल्या दिनांकापा ...

अखेर मद्य विक्रीची दुकाने उघडली - Marathi News | Eventually liquor stores opened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर मद्य विक्रीची दुकाने उघडली

कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्यविक्री दुकाने संबंधित नमुना अंतर्गत शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी व निवासी संकुलातील परवानाधारक दुकाने सुरु करता येणार आहेत. सीलबंद मद्यविक्री करणाºया दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग ...

साकोलीतही वाईन शॉपसमोर मद्य शौकिनांची गर्दी - Marathi News | Crowds of wine lovers in front of wine shops in Sakoli too | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीतही वाईन शॉपसमोर मद्य शौकिनांची गर्दी

एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी ...

दारूसह गांजानेही अर्थकारण मजबूत होऊ शकते! शेतकऱ्याने मागितली लागवडीची परवानगी - Marathi News | Cannabis along with alcohol can also strengthen the economy! Cultivation permission sought by the farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दारूसह गांजानेही अर्थकारण मजबूत होऊ शकते! शेतकऱ्याने मागितली लागवडीची परवानगी

लागवडीसाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने तहसीलदारांकडे मागितली परवानगी ...

खाकीच्या उपस्थितीत दारूविक्री - Marathi News | Liquor sales in the presence of khaki | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खाकीच्या उपस्थितीत दारूविक्री

एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जसे आधार कार्ड अनिवार्य आहे, अगदी त्याप्रमाणे शौकिनांनी आधार कार्ड बाळगत, मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दारू खरेदी केली. मात्र, खरेदीदारांची संख्या वाढल्याने रांग वाढत गेली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडा ...