शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

व्यापार : सोने खरेदीचा ट्रेंड धक्कादायक! दरवाढीचा मोठा फटका; अक्षय तृतीयेला विक्रीत मोठी घट

व्यापार : फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा...

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : Akshaya Tritiya 2023 Numerology: अक्षय्य तृतीया: ‘या’ ७ मूलांकांना लाभदायक, धनप्राप्तीचे योग; कामात यश, बिझनेसमध्ये प्रगती!

भक्ती : Akshaya Tritiya 2023: 'हे' पाच उपाय केले असता यंदाची अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी ठरेल खास!

सखी : Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला खरेदी करा एक-दोन ग्रॅमचे सोन्याचे आकर्षक मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट सुंदर डिजाइन्स

भक्ती : ५०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग: पंचग्रही युतीचा ‘या’ ६ राशींना राजयोग; सर्वोत्तम लाभ

भक्ती : Akshaya Tritiya 2022: आजची अक्षय्य तृतीया 'या' चार राशींना फळणार; लक्ष्मी मातेची कृपा बरसणार!

सखी : Maharashtra Day : पहा १० ट्रेण्डी- ट्रॅडीशनल नेकलेस, परंपरा- नजाकत आणि आठवणींचा खजिना