लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना - Marathi News | Two child marriages in Nagpur district on the eve of Akshaya Tritiya; Incidents in Katol, Kanhan areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मंडप डेकोरेशन, आचारी व डीजेवाल्यांना बजावली नोटीस ...

१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग! - Marathi News | After 124 years, a rare combination of Akshaya Tritiya-Chaturthi-Rohini Nakshatra and Wednesday! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ...

तब्बल १२४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला जुळून आला दुर्मीळ योग - Marathi News | A rare yoga coincided on Akshaya Tritiya after 124 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल १२४ वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला जुळून आला दुर्मीळ योग

Gondia : तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र व बुधवारचा संयोग ...

Akshaya Tritiya 2025: धन धान्याची उणीव भासू नये म्हणून अक्षय्य तृतीयेला करा शेगडीपूजन! - Marathi News | Akshaya Tritiya 2025: Perform Shegadi Puja on Akshaya Tritiya to avoid shortage of money and food grains! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2025: धन धान्याची उणीव भासू नये म्हणून अक्षय्य तृतीयेला करा शेगडीपूजन!

Akshay Tritiya 2025: ज्या गोष्टींचा क्षय होऊ नये असे वाटते त्यांची पुजा अक्षय्य तृतीयेला केली जाते; अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून ही रीत जाणून घ्या. ...

अक्षय्य तृतीयेच्या एका दिवसापूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार - Marathi News | Gold prices rise sharply a day before Akshaya Tritiya gold rate 29 april 2025 How much will you have to pay for 10 grams know before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेच्या एका दिवसापूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

Gold Silver Price 29 April: उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि एक दिवस आधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालाय. आज सोन्याच्या किंमतीत जोरदार तेजी दिसून आली. ...

अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त... - Marathi News | Mango Puran Poli Akshay Tritiya Special Mango Puran Poli How To Make Mango Puran Poli At Home AMBA PURAN POLI | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतीया स्पेशल : वाटीभर आंब्याच्या रसाची करा पुरणपोळी, खास पदार्थानं करा मुहूर्त...

AMBA PURAN POLI : Mango Puran Poli : Summer Special Recipe Mango Puran Poli : Akshay Tritiya Special Mango Puran Poli : How To Make Mango Puran Poli At Home : अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या रसाच्या पुरणपोळीचा झक्कास बेत एकदा नक्की करुन पाहाच... ...

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या! - Marathi News | Akshaya Tritiya 2025: Chaitra Gauri is sent on Akshaya Tritiya; But how? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

Akshaya Tritiya 2025: ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला महिनाभर पाहुणचार घेऊन आपल्या घरी निघालेल्या चैत्रगौरीला निरोप देऊन काय सांगायचे? जाणून घ्या. ...

Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती! - Marathi News | Akshaya Tritiya 2025: Can't buy gold? Then bring home an idol of Kamdhenu on Akshaya Tritiya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे, पण सोन्याचे भाव आवाक्याबाहेर आहेत, अशा वेळी कामधेनुची मूर्ती आणा, जी धन-संपत्तीचा तुटवडा पडू देणार नाही! ...