इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला... "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्रनंतर जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद... ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी ""मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं? पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन'
Akshaya deodhar, Latest Marathi News अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
अक्षया आणि हार्दिक जोशी सध्या दोघे परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेत. ...
दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयश टिळकनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...
Hardeek joshi: दुल्हनियाँ हम ले जाएँगे! राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ आला समोर ...
Akshaya Deodhar : अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने आणि त्यावरील कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...
छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...
मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाठकबाईंचा लुकही समोर आला आहे. काळ्या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. ...
Akshaya Deodhar-Hardik Joshi:अक्षया-हार्दिकच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. हे कपल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. ...
Akshaya Deodhar : लग्नानंतर सासूबाईंनी अक्षयाला आपलंस केलं आहे. त्या लेकीसारखं तिच्यावर प्रेम करतात. ...