lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
सवत माझी लाडकी म्हणत अक्षया देवधरने शेअर केला पती हार्दिक जोशीचा 'त्या' तरुणीसोबतचा फोटो - Marathi News | Akshaya Deodhar shared husband Hardik Joshi's photo with 'that' young lady, saying 'Savat Majhi Ladki' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सवत माझी लाडकी म्हणत अक्षया देवधरने शेअर केला पती हार्दिक जोशीचा 'त्या' तरुणीसोबतचा फोटो

Akshaya Deodhar : अक्षया देवधरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा - Marathi News | hardeek joshi and akshaya deodhar first engagement anniversary actor posted video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माय लव्ह! अंगठी घालतानाचा तो क्षण, हार्दीकने Video पोस्ट करत बायकोला दिल्या शुभेच्छा

रोमँटिक कॅप्शन देत हार्दीकने साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार - Marathi News | love story these marathi actors fell in love while shooting got married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया. ...

Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया - Marathi News | marathi tv couples akshaya deodhar and hardeek joshi vacation mood on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया

Akshaya deodhar: सध्या अनेक कलाकार त्यांची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत. यामध्ये अक्षया आणि हार्दिकदेखील त्यांच्या गावी गेले आहेत. लग्नानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अक्षयाने तिच्या सासुरवाडीचं गाव निवडलं आहे. ...

'पाठक बाईं'सोबत ब्रेकअप, मग सुयशच्या आयुष्यात आयुषीची एंट्री, भन्नाट आहे दोघांची लव्हस्टोरी! - Marathi News | Suyash tilak talks about how he met wife aayushi bhave after breakup with akshaya deodhar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पाठक बाईं'सोबत ब्रेकअप, मग सुयशच्या आयुष्यात आयुषीची एंट्री, भन्नाट आहे दोघांची लव्हस्टोरी!

सुयश टिळकने पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. ...

"मला आईने फोन केला.." एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर पहिल्यांदा बोलल सुयश टिळक - Marathi News | Actor suyash tilak talk about akshaya deodhar engagement rumors during relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आईने फोन केला.." एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबरोबर झालेल्या साखरपुड्याच्या अफवांवर पहिल्यांदा बोलल सुयश टिळक

एका मुलाखतीत सुयशला त्याच्या अक्षयासोबत साखरपुड्याबद्दल उडालेल्या अफवांबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं. ...

'तुझ्यात जीव रंगला' पाठकबाई आणि राणादाचा व्हेकेशन मोड, अक्षया-हार्दिकचा परदेशात रोमान्स - Marathi News | Hardik joshi akshaya deodhar romantic vacation photo viral on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' पाठकबाई आणि राणादाचा व्हेकेशन मोड, अक्षया-हार्दिकचा परदेशात रोमान्स

अक्षया आणि हार्दिक जोशी सध्या दोघे परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झालेत. ...

“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही... - Marathi News | Suyash tilak talk about his relatiobship with actress akshaya deodhar says we are good friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही...

दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयश टिळकनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...