lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही... - Marathi News | Suyash tilak talk about his relatiobship with actress akshaya deodhar says we are good friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं अन्” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत पहिल्यांदाच बोलला सुयश टिळक, म्हणाला- आमच्यात आजही...

दोघांच्या नात्यात नेमकं का बिनसलं?, यावर सुयश टिळकनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

Video: राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ पाहिलात का? बरकतनेही फुगडी घालून केला राडा - Marathi News | marathi actor hardeek joshi and akshaya deodhar wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ पाहिलात का? बरकतनेही फुगडी घालून केला राडा

Hardeek joshi: दुल्हनियाँ हम ले जाएँगे! राणादाच्या लग्नातील वरातीचा व्हिडीओ आला समोर ...

'दूर रह कर मोहब्बत कम हो जाती है...?', असं का म्हणताहेत पाठकबाई उर्फ अक्षया देवधर - Marathi News | Why does Pathakbai aka Akshaya Deodhar say, 'Dur rah kar mohabbat kam ho jati hai...?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दूर रह कर मोहब्बत कम हो जाती है...?', असं का म्हणताहेत पाठकबाई उर्फ अक्षया देवधर

Akshaya Deodhar : अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने आणि त्यावरील कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ...

या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो - Marathi News | This newly married Marathi celebrity couple celebrated traditional Sankrant, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...

Akshaya Deodhar : पाठकबाईंचा संक्रांत लुक पाहिलात का ?काळ्या साडीत खुललं सौंदर्य - Marathi News | akshaya deodhar first makar sankrant after marriage looks beautiful in black saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाईंचा संक्रांत लुक पाहिलात का ?काळ्या साडीत खुललं सौंदर्य

मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाठकबाईंचा लुकही समोर आला आहे. काळ्या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. ...

Akshaya Deodhar-Hardik Joshi : पैठणी जिंकत बांदेकर भावोजींसह अक्षया-हार्दिकची पहिली संक्रांत - Marathi News | Akshaya Deodhar-Hardik Joshi: Akshaya-Hardik's first Sankrant with Bandekar Bhavoji winning Paithni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Akshaya Deodhar-Hardik Joshi : पैठणी जिंकत बांदेकर भावोजींसह अक्षया-हार्दिकची पहिली संक्रांत

Akshaya Deodhar-Hardik Joshi:अक्षया-हार्दिकच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. हे कपल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. ...

Akshaya Deodhar : ज्यांच्या हट्टामुळे हार्दिक व अक्षयाचं लग्न झालं, त्या पाठकबाईंच्या सासूबाई दिसतात तरी कशा? - Marathi News | Hardeek Joshi mother and Akshaya Deodhar mother-in-law photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्यांच्या हट्टामुळे हार्दिक व अक्षयाचं लग्न झालं, त्या पाठकबाईंच्या सासूबाई दिसतात तरी कशा?

Akshaya Deodhar : लग्नानंतर सासूबाईंनी अक्षयाला आपलंस केलं आहे. त्या लेकीसारखं तिच्यावर प्रेम करतात. ...

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा - Marathi News | Hardeek Joshi And Akshaya Deodhar 1 Month wedding Anniversary share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर या जोडप्याच्या लग्नाला महिना पूर्ण झाला. यानिमित्त पाठकबाईंनी अर्थात अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षयाने एक मोठा खुलासा केला आहे. ...