Akola, Latest Marathi News
हिंमत हरिभाऊ करवते आणि विजय गोवर्धन सरदार या दोन शेतकºयांचा २०१८ मध्ये पिकावर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने मूत्यू झाला होता. ...
इंगळे यांनी दोन्ही बैलांवर उपचार केले; मात्र पायाला लोखंड तसेच सिमेंटमुळे गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. ...
पावसाळा संपल्यानंतर नदी-नाल्यांमधील वाळू घाटांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय तांत्रिक उपसमित्यांकडून अद्याप सुरू करण्यात आले नाही. ...
चारही महिलांना पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन क रण्यात आले. ...
राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. ...
पॅरामेडिकलचे चारही विभाग रद्द करून रुग्णांच्या महत्त्वाच्या चाचण्या सर्वोपचार रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...
महसूलच्या पथकामध्ये ६ ते ८ जणांपैकी संरक्षणसाठी असलेल्या गार्डसह तीन जणांनी विचारपूस न करता थेट निरपराध असलेल्या शेतकºयांना मारहाण केली. ...