लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ई-बसेस लवकरच रस्त्यांवर, काम अंतिम टप्प्यात - Marathi News | akola E-buses soon on roads, work in final stages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ई-बसेस लवकरच रस्त्यांवर, काम अंतिम टप्प्यात

बसगाड्यांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली, अकोलेकरांना ई-बसेसची प्रतीक्षा ...

पत्रकार वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Demonstration in front of Mahatma Gandhi statue in Akola to protest the attack on journalists | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्रकार वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन

दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची निवेदनातून केली मागणी ...

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ८५१ महिला शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | Completed training of 851 women constables from Akola Police Training Centre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून ८५१ महिला शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण

प्रशिक्षणार्थी कोमल शंकर कदम रोल यांनी परेड कमांडर आणि प्रशिक्षणार्थी मुक्ता भिमराज आव्हाड यांनी सेकंड इन परेड कमांडर म्हणून संचलनाचे नेतृत्व केले. ...

राजेश्वर मंदिरात सुविधांसाठी आवश्यक निधी देणार - Marathi News | we will provide necessary funds for facilities in the Rajeshwar temple | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजेश्वर मंदिरात सुविधांसाठी आवश्यक निधी देणार

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील : मंदिर परिसरात विकासकामांचा आढावा ...

‘एमआयडीसी’ मध्ये ४२ कोटींच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन! - Marathi News | Bhoomipujan of development works in 'MIDC' with a fund of 42 crores! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमआयडीसी’ मध्ये ४२ कोटींच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन!

औद्योगिक वसाहतमध्ये ४२ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'त्या' निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध - Marathi News | st employees protested against decision of state government in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'त्या' निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी केला निषेध

अकोला येथील आगार क्रमांक २ वर कर्मचाऱ्यांचे निदर्शने. ...

विदर्भात प्रथमच रब्बी हंगामात सर्वच तृणधान्यांची लागवड - Marathi News | for the first time in vidarbha cultivation of all cereals in rabi season | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात प्रथमच रब्बी हंगामात सर्वच तृणधान्यांची लागवड

बार्शीटाकळी तालुक्यातील कातखेड शिवारात शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी. ...

मराठा समुदायाच्या जमीनधारणेची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने मागविली! - Marathi News | The State Backward Classes Commission has asked for information on the land holding of the Maratha community | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा समुदायाच्या जमीनधारणेची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने मागविली!

जिल्ह्यातील माहिती लवकरच आयोगाकडे पाठविण्यात येणार ...