लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या! - Marathi News | Allow students stuck in Pune-Mumbai to come home too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या!

पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. ...

‘कोरोना’च्या काळातही आरोग्य केंद्रातील कर्मचारी गैरहजर - Marathi News | Health center staff were absent during the Corona period | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’च्या काळातही आरोग्य केंद्रातील कर्मचारी गैरहजर

आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी अकोट, तेल्हारा, अकोला या तीन तालुक्यांतील आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या. ...

लॉकडानउच्या सबबीखाली शिक्षकांची कर्तव्याकडे पाठ; २३ शिक्षकांना नोटीस - Marathi News | Teachers skip duty under the pretext of Lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडानउच्या सबबीखाली शिक्षकांची कर्तव्याकडे पाठ; २३ शिक्षकांना नोटीस

अडकून पडल्याची तसेच इतर सबबी पुढे करणाऱ्या २३ शिक्षकांना महापालिकेने नोटीस बजावल्याची माहिती आहे. ...

सर्दी, ताप, खोकल्याची औषधे देणाऱ्यांची माहिती ठेवा! - Marathi News |  Keep watch on those who takes cold, fever and cough medicines! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्दी, ताप, खोकल्याची औषधे देणाऱ्यांची माहिती ठेवा!

ग्राहकांचे नाव, मोबाइल नंबर व पत्ता नमूद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. ...

वार्ताहर लांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा अटकेत - Marathi News | one arrested for attack on jurnalist | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वार्ताहर लांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा अटकेत

पद्माकर लांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अनिकेत सरप नामक आरोपीस अकोट फैल पोलिसांकडून बुधवारी अटक करण्यात आली आहे. ...

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर! - Marathi News | State Agriculture University exams postponed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर!

अकोला : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीमुळे एक महिना उशिरा होणार आहेत. ४ मे रोजी चारही ... ...

पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी - Marathi News |  Two were injured when a truck fell off a bridge | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी

चालक व क्लीनर दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ...

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात! - Marathi News | Teachers confused about the assessment of students from 1st to 8th! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात!

शिक्षण विभागाने मूल्यांकनाबाबत ठोस सूचना न दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षक संभ्रमात आहेत. ...