लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन! - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Jayanti in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन!

प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना... ...

अकोला मार्गे राजकोट-मेहबूबनगर समर स्पेशल एक्स्प्रेस सोमवारपासून - Marathi News | Rajkot-Mehbubnagar Summer Special Express via Akola from Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे राजकोट-मेहबूबनगर समर स्पेशल एक्स्प्रेस सोमवारपासून

आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ...

घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी! - Marathi News | dates fixed for voting from home polling teams will reach the homes of 2358 voters in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी!

लोकसभा निवडणूक; दिव्यांग, वयोवृद्ध मतदार घरी राहून बजावणार मतदानाचा हक्क. ...

अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून - Marathi News | sambalpur pune summer special express will run via akola from sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

रेल्वे प्रशासनाने रविवार, १४ एप्रिल पासून ओडीशा राज्यातील संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बिग फाईट - गांधींचे पणतू व डाॅ. आंबेडकरांचे नातू समोरासमोर - Marathi News | Gandhi's great-grandson and Dr. Ambedkar's grandson face to face in akola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग फाईट - गांधींचे पणतू व डाॅ. आंबेडकरांचे नातू समोरासमोर

वंचित बहुजन आघाडीला मतदान नको : तुषार गांधी ...

अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal liquor supply from Akola to Risoda Items seized along with the vehicle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

रिसोड येथे पथकाची कारवाई ; अकोला जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल. ...

जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; पीक नुकसानीची केली पाहणी ! - Marathi News | District collector reached farm land and Inspected crop damage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; पीक नुकसानीची केली पाहणी !

अवकाळीचा तडाखा : पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ...

महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार? - Marathi News | Maharashtra News Live: Bitter Rivals and Fierce Opponents... But Will Maths Be Bad Due to Third Bhidu? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार?

महाराष्ट्राची बातमी Live: कडवे प्रतिस्पर्धी अन् कट्टर विरोधक... पण तिसऱ्या भिडूमुळे गणित बिघडणार? ...