संतोषकुमार गवई शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला ... ...
पावसाळ्याच्या दिवसात कापूस भिजू नये, यासाठी राज्यातील शेड नसलेल्या केंद्रात कापूस खरेदी बंद करण्याचा आदेश कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने ४३ केंद्रांच्या प्रमुखांना ११ जून रोजी दिला आहे. ...