लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत - Marathi News | A liquor party at Calcutta Dhaba on the highway; 35 arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला. ...

CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात! - Marathi News | CoronaVirus: Most deaths in West Vidarbha in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पश्चिम विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोल्यात!

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...

  दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त - Marathi News | One death during the day; 12 new positive, 14 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  दिवसभरात एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त

रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील एकाचा मृत्यू झाला, तर १२ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ...

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम ! - Marathi News | Farmers continue to wait for incentive grants! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतिक्षा कायम !

तीन महिने उलटले तरी घोषणेची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकली नाही. ...

गरिबांना मोफत गहू-तांदळाचे वितरण सुरू! - Marathi News | Distribution of free wheat and rice to the poor begins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गरिबांना मोफत गहू-तांदळाचे वितरण सुरू!

लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. ...

महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल - Marathi News | 1948 students in municipal schools will get bicycles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे. ...

३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’! - Marathi News | Created 50 'Bonsai' in 30 years! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

डॉ. अनिता तिडके यांनी चक्क आपल्या परसबागेत विविध जातीचे ५० च्यावर बोन्साय वृक्ष तयार केले आहेत. ...

CoronaVirus :  आणखी एकाचा मृत्यू; आठ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा १०१ - Marathi News | CoronaVirus: Another death; Eight new positives, death toll | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus :  आणखी एकाचा मृत्यू; आठ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा १०१

रविवार, २६ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला, तर आठ नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ...