लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार! - Marathi News | Covid's burden on 50 trainee doctors from Akola GMC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार!

Akola GMC : वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असून कोविड वॉर्डाचा संपूर्ण भार येथील ५० शिकाऊ डॉक्टरांवर आला आहे. ...

पश्चिम विदर्भात हाेणार सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा ‘महासंघ’ - Marathi News | Federation of Organic Farmers to be formed in West Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भात हाेणार सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा ‘महासंघ’

Federation of Organic Farmers : २४ हजार ७०० एकर क्षेत्रात सेंद्रिय उत्पादन घेण्यात येणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Eight killed, 263 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात दिवसभरात आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases : ७ एप्रिल रोजी आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८६ झाला आहे. ...

वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | News channel journalist attempts suicide by climbing on water tank | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

News channel journalist attempts suicide : रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचे प्राण वाचविले. ...

Corona Cases : अकोल्यात आणखी सहा जणांचा मृत्यू, २०२ नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Six more killed in Akola, 202 newly positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases : अकोल्यात आणखी सहा जणांचा मृत्यू, २०२ नव्याने पॉझिटिव्ह

Corona Virus News : ७ एप्रिल रोजी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८४ झाला आहे. ...

पोलिसाने केली मुलास मारहाण, वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Police beat boy, father dies of heart attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसाने केली मुलास मारहाण, वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

Police beat boy, father dies of heart attack : आयुष्यात कधीही पोलीस ठाण्याची पायरी न चढलेल्या शिवाजी सातव यांना पोलीस कर्मचाऱ्याने मुलाला थापड मारल्याने वाईट वाटले. ...

सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानाचे पंचनामे   - Marathi News | Pnachnama for the crop loss will be done by satellite | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सॅटेलाईटद्वारे होणार नुकसानाचे पंचनामे  

Agriculture News : सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. ...

अकाेला महापालिकेच्या चाैकशीचा गवगवा; मुंबइत राजकारण्यांची सेटिंग - Marathi News | Akola Municipal Corporation's Gawagwa The setting of politicians in Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला महापालिकेच्या चाैकशीचा गवगवा; मुंबइत राजकारण्यांची सेटिंग

Akola Municipal Corporation : मुंबईत काही राजकीय नेत्यांच्या बैठकीत चाैकशी अहवाल ‘मॅनेज’ करण्यावर सहमती झाल्याची माहिती समाेर आली आहे. ...