नगरसेवकांची मते लक्षात घेतल्यानंतर गटनेता निवड प्रक्रियेचा अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. ...
देशातील नामवंत मोबाइल कंपन्यांनी सादर केलेल्या अपूर्ण दस्तऐवजाच्या पडताळणीसाठी बांधकाम विभागाकडून निव्वळ ‘टाइमपास’ केला जात आहे, हे येथे उल्लेखनीय. ...
वरिष्ठ अधिकाºयाने चार किलोमीटर लांबीची केबल टाकल्याचे कबूल केले असले तरी ही लांबी कितीतरी पट अधिक असल्याचा दावा आयुक्त संजय कापडणीस यांनी केला आहे. ...