शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : आतली बातमी Live: नवाब मलिक, प्रफुल्ल पटेलांवरुन अजित पवारच टार्गेट? Maharashtra News | Ashish Jadhao

राजकारण : Ajit Pawar : नवाब मलिकांना अजित पवारांनी फोन करुन काय सांगितलं? | Ajit Pawar on Nawab Malik

राजकारण : Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

राजकारण : मोदी शाहा की नड्डा, अजित पवारांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? 5 State Election Result BJP

राजकारण : पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी आजित पवारांचा विश्वासू चेहरा | Ranjit Taware Ajit Pawar | Pune

राजकारण : News & Views : अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा? | Ajit Pawar | SA4

राजकारण : आमच्या सरकारमध्ये तोरा दाखवणारे अजित पवार आता गप्प, Nana Patole यांनी डिवचलं... | Ajit Pawar

राजकारण : सरकारला काढलं येड्यात... नांदेडच्या घटनेवरून पटोलेंचा संताप | Nana Patole on Maha Yuti Govt

राजकारण : अजितदादा पुन्हा भडकले... उत्तर देऊन निघून गेले | Ajit Pawar angry | Sharad Pawar

राजकारण : शरद पवारांच्या आदेशानेच राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी झाल्याचा Praful Patel यांचा दावा | NCP