शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राजकारण : News & Views Live: महायुती आणि मविआमध्ये जागावाटपाचा पेच का वाढला? Mahayuti vs MVA | Loksabha 2024

राजकारण : नगरसेवक निवडून आणणारे दोनच दादा... अजित पवारांना कुणाला सुनावलं? | Ajit Pawar Vs Supriya Sule

राजकारण : शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4

राजकारण : News & Views Live: भाजपपुढे Eknath Shinde आणि Ajit Pawar हतबल का? Loksabha Election 2024

राजकारण : महाराष्ट्राची बातमी Live: सुप्रियाताई की सुनेत्रावहिनी... शेजारी कुणाच्या मदतीला धावून येणार?

राजकारण : शरद पवार की अजित पवार, मतदार कुणाला साथ देणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

राजकारण : शरद पवारांची केस, अजित पवारांचा आक्षेप, पाकमधलं उदाहरण, सुप्रीम कोर्टात काय घडल? Pawar vs Pawar

राजकारण : 'शरद पवार पुन्हा उभे राहतील..', पहिल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Ajit Pawar

राजकारण : NCP Crisis : निकाल नियमाप्रमाणे, अजितदादा आता पक्ष चांगला वाढवतील; बावनकुळेंच्या शुभेच्छा..

राजकारण : पुणे जिल्हा भाजपसाठी महत्त्वाचा; पण जबाबदारी अजितदादांवर का? | Ajit Pawar | Devendra Fadnavis