शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Hasan Mushrif, त्यांचे जावई, Ajit Pawar आणि आता Uddhav Thackeray | Kirit Somaiya Press Conference

महाराष्ट्र : अजित पवार यांच्या रागावण्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Supriya Sule | Atul Kulkarni

महाराष्ट्र : LIVE - सरकार राज्यपालांच्या दारी, पण | Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat Meets Governor

महाराष्ट्र : पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही | Ajit Pawar | Pune Sanjivan Van Udyan | Pune News

महाराष्ट्र : मंत्र्यांची नावं घेणार..आणि सरकार पडणार| Parambir Singh | Maharashtra Government |Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Ajit Pawar | महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र : पंकजांच्या ट्वीटमध्ये फडणवीसांच्या आधी अजितदादांना शुभेच्छा | Devendra Fadanvis | Ajit Pawar

महाराष्ट्र : ठाकरे सरकारमधील ८ आमदार नाराज | Thackeray Government | Maharashtra Political News

महाराष्ट्र : LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - जरंडेश्वरची ईडीपिडा पवारांना भोवणार? With Ashish Jadhao | Ajit Pawar | Sharad Pawar