शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे सुरात सूर | Ajit Pawar - Devendra Fadnavis Together!

महाराष्ट्र : 'नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का?' Narayan Rane on Ajit Pawar | Nitesh Rane

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कुणाचा डोळा? Ajit Pawar | CM Uddhav Thackeray | Vidhan Sabha

महाराष्ट्र : अजित पवारांनी बेशिस्त आमदारांना चांगलंच सुनावलं | Ajit Pawar | Nitesh Rane | Bhaskar Jadhav

महाराष्ट्र : शेतकऱ्याची लेकं जिने केलं सारथ्य उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे Trupti Mulik Police | Ajit Pawar Konkan

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक कोण? Trupti Mulik Police | Ajit Pawar Konkan Visit

महाराष्ट्र : राणेंच्या गावात जाऊन अजितदादा भडकले | Ajit Pawar Konkan Tour | Ajit Pawar Crisitised Narayan Rane

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटलांचा इशारा; पण अजितदादांचा दम! | Maha Deputy CM Ajit Pawar Reply to Chandrakant Patil

महाराष्ट्र : अधिवेशनाला सुरुवात होताच Devendra Fadnavis आणि Ajit Pawar समोरासमोर | Maharashtra Winter Session2021

महाराष्ट्र : एका रुपालींच्या येण्यानं दुसऱ्या रुपाली नाराज का? Rupali Chakankar Vs Rupali Thombare | Ajit Pawar