Next

एका रुपालींच्या येण्यानं दुसऱ्या रुपाली नाराज का? Rupali Chakankar Vs Rupali Thombare | Ajit Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:48 PM2021-12-21T14:48:48+5:302021-12-21T14:49:21+5:30

Raj Thackeray राज ठाकरेंची साथ सोडत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर Rupali Patil Thombare राष्ट्रवादीत आल्यात. पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित झालंय. पण रुपाली पाटलांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे Rupali Chakankar नाराज झाल्यात, अशा चर्चा रंगायला सुरुवात झालीय. एका रुपालींच्या येण्यामुळे दुसऱ्या रुपाली नाराज का झाल्यात, पुण्यात आता राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा कोण असणार? रुपाली चाकणकर की रुपाली पाटील? रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्याविषयी अजितदादांनी सूचक विधान काय केलंय? रुपाली चाकणकरांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊयात पुढच्या दोन मिनिटात, फॅक्ट्स इंटरेस्टिंग आहेत.