शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : १२०० कोटींचा Scam...अजित पवारांच्या अडचणी वाढणार? Kirit Somaiya On Ajit Pawar | Maharashtra News

महाराष्ट्र : Ajit Pawar Live from Vidhansabha अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीअजित पवार LIVE Maharashtra news

महाराष्ट्र : News & Views Live: फडणवीस, ठाकरे, पवारांभोवती फिरतंय राजकारण, काँग्रेस कुठेय? BJP vs Shivsena

महाराष्ट्र : News & Views Live: अजित पवारांनी शिवसेनेवर डाव टाकला? Ajit Pawar Vs Uddhav Thackeray

महाराष्ट्र : LIVE: Maharashtra Budget 2022 | Ajit Pawar Live दादांचं बजेट, महाराष्ट्राला काय?

महाराष्ट्र : निधी वाटपाबाबत महाविकास आघाडीत रंगलं नाराजीनाट्य... | Uddhav Thackeray | Ajit Pawar

महाराष्ट्र : या गोष्टी पटत नाहीत म्हणत अजितदादा परत नाराज का झाले? Why Ajit Pawar got angry ? Shiv Sena | BJP

महाराष्ट्र : अजितदादांना का वाटली भारतीय मुलांची काळजी? Ajit Pawar reaction on Russia Ukraine War | World News

महाराष्ट्र : विदर्भात जाऊन फडणवीसांना सुनावलं, आदित्य ठाकरेंनी हे का केलं? Aditya Thackeray on Devendra Fadnavis

महाराष्ट्र : ठाकरे अजित पवारांना धारेवर धरणार की पवारांना सांगणार? प्रकरण काय? Ajit Pawar | Uddhav Thackeray