लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच - Marathi News | Bhamble is set to win Ajit Dada's entry into the NCP, Babajani Durrani is still waiting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच

या सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे. ...

"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक - Marathi News | Ajit Pawar expressed grief over the death of former MLA from Maval assembly constituency Krishnarao Bhegde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक

दोनच आठवड्यापूर्वी १७ जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही - Marathi News | Deputy Chief Minister Shinde's office could not be located, there is a hall in the Vidhan Bhavan, but no office. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे. ...

July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष! - Marathi News | July Born Astro: How to know the nature of people born in July? Even Brahma is difficult to understand; Read the pros and cons! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

July Born Astrology: गूढ व्यक्तिमत्त्व आणि चंचल स्वभाव तरी प्रभावी निर्णयक्षमता; जाणून घ्या जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे गुण दोष! ...

कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde has demanded the appointment of an SIT in the case of torture in a coaching class in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोचिंग क्लासमध्ये आणखी मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय; आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनावर कारवाईची धनजंय मुंडेंची मागणी

Dhananjay Munde: बीडमधील कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...

रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या - Marathi News | Roads, Metro, Irrigation, Kumbh Mela...Government submits supplementary demands worth Rs 57,509 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या

आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज पुरवणी मागण्या सादर केल्या. ...

"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले? - Marathi News | No oppose to Hindi, but will not allow it to be forced says Uddhav Thackeray symbolic Holi of Hindi-compulsory GR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?

"५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच,  हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले! - Marathi News | Pune: Ajit Pawar On Uddhav Thackeray and Raj Thakeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!

Ajit Pawar News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...