शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत

महाराष्ट्र : अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘मन की बात’

महाराष्ट्र : मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

पुणे : पवार कुटुंब एकत्र यावे, आशाताई पवारांचे विठुरायाला साकडे; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशाकाकी आईसमान… 

पुणे : बीड प्रकरणात मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, सुप्रिया सुळेंनी दिला शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा दाखला… 

पुणे : Pune Collector Transfer : जितेंद्र डुडी नवे जिल्हाधिकारी; गजानन पाटील झेडपीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र : अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया

नाशिक : कोणाला काढून मला मंत्रिपद मनातही नाही, पवार एकत्र आले तर शुभेच्छा - छगन भुजबळ

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'शरद पवार योग्य निर्णय घेतील';दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान