शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

पुणे : ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार

महाराष्ट्र : अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी कशासाठी घालतायेत?; सुरेश धस यांचा थेट सवाल

महाराष्ट्र : '...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

महाराष्ट्र : 'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका

महाराष्ट्र : तुम्ही माझे मालक नाही झालात; अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणतात, एवढं बोलायला...

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

पुणे : मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले?

परभणी : 'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

बीड : धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक