शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

नाशिक : धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...

पिंपरी -चिंचवड : राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

बीड : अजितदादांच्या ताफ्यात मस्साजोगमध्ये 'ती' गाडी होती; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : प्रफुल्ल पटेल हे संधीसाधू, अजित पवारांच्या आईच्या भावनांसोबत...; अंबादास दानवेंनी साधला निशाणा

महाराष्ट्र : शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; भाजपाची सूचक, सावध प्रतिक्रिया

सातारा : Satara- घडतयं- बिघडतंय: 'बाळासाहेब' म्हणे, 'अजित पवारां'शी संबंध चांगले!, राजकीय भाष्यामुळे तर्कवितर्क सुरु 

महाराष्ट्र : “शरद पवार-अजितदादा एकत्र आले पाहिजेत, पांडुरंगाच्या शेजारी साहेबांना पाहतो”: नरहरी झिरवाळ

पुणे : Ramdas Athawale : 'आमची सुद्धा हीच इच्छा..शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं' रामदास आठवलेंच मोठं विधान

महाराष्ट्र : “महाराष्ट्र आता थांबणार नाही, सुख समृद्धीची पावले उमटावीत”; CM-DCMकडून नववर्षाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : घरातील सगळे वाद संपू दे...; पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी अजितदादांच्या आईचे विठुरायाला साकडे