शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Chetan Tupe: प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Santosh Deshmukh: नक्की कोण कुणाचा आका?; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा

राष्ट्रीय : अजित पवार यांनी दिल्लीत दंड थोपटले, राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांची पहिली यादी

महाराष्ट्र : अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा, संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

बीड : '१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक नेता नाराज?; दत्तात्रय भरणे गेले थेट परदेश वारीवर!

महाराष्ट्र : छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले

बीड : 'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?

पुणे : श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार