Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Supriya Sule News: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत लढवले जात असलेले तर्कवितर्क यांच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मो ...
Ajit Pawar Death, Minority Status to 75 Schools: अजितदादांच्या निधनानंतर काही वेळातच अधिकाऱ्यांनी ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली ...
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे. हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे असं मत पक्षातील आमदारांचे होते. ...
आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोललो. दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवले आहे, असेही शशिकांत शिंदे म्हणाले. ...