शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सांगली : सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश

पुणे : 'राजकारणात एकत्र येण्याचा निर्णय साहेब आणि दादांचा, ते दोघे...' युगेंद्र पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?

सातारा : Satara: राष्ट्रवादीचे 'घड्याळ', कोणाला करणार 'घायाळ?'; उंडाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

लोकमत शेती : Ai in Agriculture : Ai शेती विकसित कारण्यासाठी निधीत वाढ करणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

पुणे : काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले… 

पुणे : शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- अजित पवार

पुणे : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अजित पवारांकडून ब्रेक 

कोल्हापूर : संजय राऊत म्हणताहेत म्हणजे 'ते' एकत्र येणार, मंत्री हसन मुश्रीफांनी लगावला टोला

सातारा : Satara Politics: पिंपोडेत आक्रीत घडले... रामराजेंना बॅनरवरून वगळले; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दुरावा आला समोर