शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

परभणी : परभणी मनपासाठी योजनांची माहिती घ्या; अजित पवारांचे बैठकीतून प्रधान सचिवांना फोन

परभणी : परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या, शेतकरी विरोधात विधानाचा निषेध

महाराष्ट्र : अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पिंपरी -चिंचवड : उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण; प्राधिकरणाचा डीपी प्लॅन रद्द, अजित पवारांची माहिती

पुणे : सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला उभे ठेवणार; अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विषयावर पुस्तक लिहावे - अजित पवार

महाराष्ट्र : 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पुणे : Ajit Pawar: उमेदवारी न मिळाल्यास रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका; अजित पवारांचे आवाहन

पुणे : काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

पुणे : काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क