शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद

महाराष्ट्र : मान्सून राज्यात; नागरिकांनी सतर्क-सुरक्षित राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे: अजित पवार

लोकमत शेती : दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कायदा; पशुसंवर्धन व्यवसायाला देणार ‘कृषी’चा दर्जा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

राष्ट्रीय : मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...

कोल्हापूर : Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका

पुणे : 'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा

महाराष्ट्र : 'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

पुणे : काहींचे स्वभाव हट्टी; तर मी पण डबल हट्टी, अजित पवारांनी ‘माळेगाव’च्या निवडणुकीत शड्डु ठोकला

पिंपरी -चिंचवड : राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही

पुणे : असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार