शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला

राष्ट्रीय : अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला

संपादकीय : विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...    

पुणे : घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे : ‘छत्रपती’च्या नूतन संचालकांना ‘अजितदादां’चा कानमंत्र; काटेवाडीच्या निवासस्थानी घेतली बैठक

पुणे : स्वागत मंडपांचा अडथळा दूर करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध

पुणे : 'माळेगाव' च्या रणसंग्रामात खुद्द अजित पवार उतरले 'ब'वर्गातून केला अर्ज दाखल; शेवट च्या दिवशी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान